

खास निमंत्रण | Special Invitation
Nandi Owners
नंदी चे मालक
खास निमंत्रण | Special Invitation
Nandi Owners
नंदी चे मालक
तुमच्या गोठ्यात एक नंदी आहे.
तुम्ही त्याला जगवलंय, वाढवलंय, त्याच्यासाठी रात्री जागलात. शर्यतीच्या दिवशी जेव्हा तुमचा नंदी धावतो, तेव्हा तुमचा ऊर अभिमानाने भरतो.
हे प्रेम आम्हाला माहीत आहे. म्हणूनच आम्ही थेट तुमच्यापर्यंत येतोय.
You have a Nandi in your gotha. You raised him. You stayed awake for him through fever and rain. And on race day, when he runs, your heart runs with him. We know that love. It is exactly why we made this film.
नंदी हा चित्रपट बैलगाडा शर्यतीवर आहे, खिल्लारी बैलांवर आहे, आणि त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या माणसांवर आहे. आम्हाला हा चित्रपट खरा करायचा आहे — खऱ्या बैलांसोबत, खऱ्या माणसांसोबत. आणि त्यासाठी आम्हाला तुमची साथ हवी आहे.
NANDI is a story about the Bailgada Sharyat, about the Khillari bull, and about the men and women who give their whole lives to this tradition. We want to make this film real — with real bulls, real dust, and real people. And for that, we need you beside us.
तुमच्यासाठी दोन संधी | Two Ways to Be Part of This
1 — गुंतवणूकदार व्हा
1 — BECOME AN INVESTOR
अगदी एक लाख रुपयांपासून तुम्ही या चित्रपटाचे अधिकृत निर्माते होऊ शकता. तुमचं नाव पडद्यावर येईल, तुम्हाला महसुलात वाटा मिळेल, आणि हा चित्रपट तुमचा स्वतःचा असेल.
Starting from just ₹1,00,000, you can become a named Producer of NANDI. Your name will appear on screen in every theatre this film plays in. You will receive a share of the revenue. And this film will be as much yours as it is ours.
2 — तुमचा नंदी पडद्यावर
2 — YOUR BULL ON THE BIG SCREEN
तुमचा नंदी या चित्रपटात झळकू शकतो. महाराष्ट्रातल्या लाखो प्रेक्षकांसमोर, मोठ्या पडद्यावर, हॉलिवूडसारख्या VFX सोबत, तुमचा खिल्लारी नंदी अमर होईल. ही संधी पुन्हा येणार नाही.
Your bull, your prized Khillari, could be featured in this film. Seen by lakhs of people across Maharashtra on the big screen, captured with Hollywood-level VFX, preserved forever in cinema. There is no greater tribute a bull owner can give to the animal he loves.
शर्यत एकट्याने जिंकत नाहीत.
सारथी आणि नंदी दोघे मिळून जिंकतात.
Races are not won alone. The charioteer and the bull win together.
आम्ही सारथी आहोत. तुम्ही नंदी आणा.
We are the charioteer. Bring us your Nandi.
गुंतवणूक स्तर निवडण्यासाठी वरील बटण दाबा · Click above to select a producer tier
WhatsApp करा | WhatsApp Us
WhatsApp करा, आम्ही बोलू.WhatsApp us. Let us talk.
